महाराष्ट्रमुख्यपान
कोविडच्या नव्या विषाणूला न घाबरता प्रतिबंधात्मक सूचनांचं पालन करावं-मुख्यमंत्र्यांचं आवाहन…

सध्या राज्यात कोरोनाचे ४५ सक्रीय रुग्ण असून, यामध्ये मुंबईतल्या २७, पुणे आणि ठाणे इथल्या प्रत्येकी आठ, तर कोल्हापूर आणि रायगड इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.राज्यात कोरोना विषाणूचा नवीन जे एन – वन हा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिले. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचं पालन करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत