आंध्र प्रदेशात उभारलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचे 19 जानेवारी 2024 रोजी अनावरण…

आंध्र प्रदेशात उभारलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचे 19 जानेवारी 2024 रोजी अनावरण
आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 206 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे.या भव्य पुतळ्याचे अनावरण येत्या 19 जानेवारी 2024 रोजी होणार असून विजयवाडा येथील बाबासाहेबांचा पुतळा हा भारतातील चौथा सर्वात उंच तर बाबासाहेबांचा जगभरातील पुतळ्यांपैकी सर्वात उंच पुतळा आहे. हा पुतळा 125 फूट उंच असून 81 फूट उंच चौकोनी चबुतऱ्यावर उभा आहे. तर चबुतऱ्यासह एकूण 206 फूट पुतळ्याची उंची आहे. हैदराबाद मधील पुतळ्यापेक्षा तो 31 फूट उंच आहे.
विजयवाडा येथील स्मारकात, हॉल, ग्रंथालय, अभ्यास केंद्र, हवाई नाट्यगृह सुद्धा उभारले आहे. जय भीम नमो बुद्धाय
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत