
कालच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात २९६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ २१६ धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेत पर्ल इथं झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी पराभव करत, मालिका दोन – एकाने जिंकली आहे. अर्शदीप सिंहनं चार, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरनं प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत