महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
पुणे महामार्गावर शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा मृत्यू अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देण्यात येईल मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विधानसभा नाशिक- पुणे महामार्गावर शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर शिरल्याने अपघात होऊन चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जाहीर केले. या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च राज्य शासन करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत