
राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी न्यायमूर्ती मनिंद्र मोहन श्रीवास्तव, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शील नागू, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून विजय बिश्नोई, तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून अरुण भन्साळी आणि झारखंड उच्च न्यायालयासाठी न्यायमूर्ती बी. आर. सारंगी यांच्या शिफारस करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केंद्र सरकारला राजस्थान, पंजाब आणि हरियाणा, गुवाहाटी, अलाहाबाद आणि झारखंड या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश नियुक्त करण्यासाठी पाच न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत