महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
वंचित बहुजन आघाडीची राज्य कमिटी बैठक संपन्न.

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची बैठक मुंबई येथे पार पडली. राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्या पार्श्वभूमीवर ह्या बैठकीला महत्त्व होते. ही बैठक आगामी काळातील लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक झाली. यात महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे कोअर कमिटीतील नेते उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत