अनेक नवविवाहित मुलींचे संसार उध्वस्त.

माहेरच्या हस्तक्षेपामुळेच ती नवविवाहित मुलगी पहील्या दिवसापासुनच सासर पक्षाच्या सदस्यांकडे वेगळ्याच नजरेने पाहत असते. लग्नाच्या काही महीण्यानंतर सुद्धा ती आपल्या आईसोबत दिवसभर मोबाईलवर जुडलेली राहते. आईच्या दिशा निर्देशानुसारच ती सासरी वागत असते ज्यामुळे आज शेकडो नवविवाहित मुलींचे संसार लक्षात येते की, जास्तीत जास्त प्रकरणात माहेर कडील लोकांच्या सततच्या हस्तक्षेपामुळेच नाते संबंध तुटल्याचे पहायला मिळत आहे. प्रत्येक लहान मोठया गोष्टींमध्ये माहेरकडील मंडळी हस्तक्षेप करतात. मोबाईल फोन नाते संबध जुडण्यापूर्वीचतोडत असल्याचेचित्र अलीकडे पहावयास मिळत आहे. लग्न करून मुलगी सासरी पोहचते तेव्हापासुन सर्वात जास्त तिच बोलन माहेरकडील मंडळी विशेषतः आई लग्नानंतर सुद्धा माहेरची मंडळी मुलीच्या सतत संर्पकात असतात. दिवसभरात अनेक वेळा बोलन सुरूच असते. प्रत्येक लहान मोठया गोष्टींमध्ये आई चा हस्तक्षेप राहल्याने लग्न होउन नविन घरात गेलेली मुलगी आपल्या पति व सासर पक्षातील सदस्यांशी नात नाही जोडु शकत. हेच कारण आहे की, माहेरच्या हस्तक्षेपामुळे मुली आपला संसार थाटु शकत नाही. सोबतचसुरु असते. सासु वसासच्या प्रत्येक गोष्टी ती आईसोबत शेअर करीत असते. आणी माहेर कडील मंडळी तिला जास्तीत जास्त होत नाही. जे नात पति पत्नी करीता आवश्यक असते. या सोबतच पत्नीच्या रुपाने नवविवाहीत मुली आपला संसार थाटू शकत नाही. यामुळेच पंचायती व न्यायालयांमध्ये सुरु असलेल्या प्रकरणांमध्ये दिसुन येते की, या सर्व प्रकरणात आईची भुमिकाच संशयास्पद असल्याचे दिसुन येत आहे. जर तुम्हाला लग्नानंतर आपल्या मुलीचा संसार चांगल्या पद्धतीने थाटल्या गेला पाहीजे असे वाटत असेल तर लग्नानंतर मुली सोबत महत्वपुर्ण गोष्टींकरीताच संपर्क करा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत