महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
फटाकेच नाहीतर, अगरबत्ती अन् कॉईल जाळणे देखील टाळा, महाराष्ट्र सरकारचा सल्ला!

विषारी धुक्याच्या कहरामुळे दिल्ली-एनसीआरमधील सर्व भाग त्रस्त आहेत. विषारी धुक्याच्या वातावरणामुळे लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे.
घसा खवखवणे, डोळ्यात जळजळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या लोकांना भेडसावत आहेत. दिल्लीतील या वातावरणामुळे महाराष्ट्र राज्यातही प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत