दिन विशेषमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

नळदुर्ग येथे आनंद नगरीत विद्यार्थीनी पालका सह शिक्षकानी ही मनमुराद आनंद लुटला

डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मिडीयम स्कुलचा स्त्यूत्य उपक्रम

विद्यार्थ्यांच्या खऱ्या कमाईने पालकांची मने जिंकली

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग शहरात डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये खऱ्या कमाईला सुरुवात झाली असून विद्यार्थीच्या खऱ्या कामाई मधून पालकांमध्ये समाधान व्यक्त केले आहे विद्यार्थ्यांच्या खऱ्या कमाई मुळे आणि शिक्षक शिक्षिका तथा पालकांच्या मदतीने विद्यार्थ्या सोबत सर्वांनी वेगळा उपक्रम राबवून मनमुराद आनंद लुटला आहे विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणलेले सर्व पदार्थ विकून आपली कमई पालकांना दाखवून दिली आहे
नळदुर्ग शहरात डॉ आंबेडकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकासह शिक्षकाला सोबत घेऊन मनमुराद आनंद लुटला यामधून सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले आहेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या आनंद नगरीमध्ये भाग घेतला होता अनेक विद्यार्थांनी वेगवेगळे प्रकारचे खादय पदार्थ विकण्यासाठी तयार आनले होते डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्य प्रवर्तक तथा संस्थापक मारुती खारवे यांच्या मार्गदर्शना खाली प्राचार्य कविता पाटील सह शिक्षिका समीना खतीब , अमर घोडके , शिवाजी जाधव ,
वनिता मोहले , स्वाती मोरे , सह पालक ही आनंद घेण्यासाठी उपस्थित होते .
या विद्यार्थांच्या खऱ्या कमाईने शिक्षक व पालकांची मने जिंकली .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!