महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
मुंबईच्या सर जेजे कला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान.

मुंबईच्या सर जेजे कला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.केंद्रीय शिक्षण -कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी काल याबाबतचं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलं.प्रधान यांनी काल जेजे कला महाविद्यालयाला भेट दिली आणि तिथे आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटन केलं.यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत