दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक
शाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांचे समाजातील,राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठीत मान्यवर माननीय श्री.केशवजी कांबळे साहेब व माननीय श्री.रघुनाथजी मदने साहेब तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मलवाडे सर,उप-मुख्याध्यापक श्री.क्षिरसागर सर व पर्यवेक्षक श्री.बैनगिरे सर व पर्यवेक्षिका श्रीमती.पाटील मॅडम यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत