दिन विशेषदेशप.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान

शाक्य शौर्य विजय स्तंभ सेवा निवृत्त पोलीस संघ पुणे व यशसिद्धी माजी सैनिक ( महार रजिमेंट ) यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई जयंती सा जरी

आज रोजी माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त माता रमाई आंबेडकर पुतळा, वाडिया कॉलेज समोर पुणे येथे नियोजित – शाक्य शौर्य विजय स्तंभ सेवा निवृत्त पोलीस संघ पुणे व यशसिद्धी माजी सैनिक ( महार रजिमेंट ) यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई जयंती सलामी देऊन साजरी करण्यात आली सदर वेळी श्री सुनील वारे, महासंचालक बार्टी पुणे यांनी बार्टी च्या विविध योजनाची माहिती दिली व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, श्री विठ्ठल गायकवाड प्रमुख माता रमाई स्मारक यांनी माहिती व संघा ला मदतीचे आश्वासन दिले सदर वेळी बापू पोळके, ( माजी कॅप्टन ) अशोक दिलपाक, ( शाक्य संघ , नियोजित – महाराष्ट्र संघटक. ) शिवपुत्र घटकांबळे ( यशसिद्धी माजी सैनिक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ), सुभाष सर्वगोड, नवनाथ आडसुळ, अर्जुन कांबळे, अशोक चवरे, कलप्पा तेरदाळ, फुलचंद वाघमारे, पद्माकर सकपाळ, संतोष वानखेडे, राजू नाईकनवरे, रामचंद्र यादव, पोपट आल्हाट, बुद्धा चव्हाण, रमेश सोनवणे व इतर सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार मोठया संख्येने उपस्थित होते

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!