दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय
आज नालंदा बुद्ध विहार पारनेर या ठिकाणी माता रमाई आंबेडकर जयंती संजय यादव यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात बुद्ध पूजा घेऊन साजरी

जयभिम,
आज नालंदा बुद्ध विहार पारनेर या ठिकाणी माता रमाई आंबेडकर जयंती संजय यादव यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात बुद्ध पूजा घेऊन साजरी झाली. हारूताई यादव, रमा यादव, रंजना यादव संगीता यादव, विहारातील शिक्षिका दिक्षा यादव आणि अभ्यासिकेत येणारी मुले महिला आणि कार्यकर्ते हजर होते. आयु. मनोहर यादव आणि जालिंदर यादव दादा यांनी मार्गदर्शन केले.नितीन इनकर, योगेश यादव , मोहन यादव. उपस्थित होते.
शेवटी मुलांना आणि उपास्थिताना अल्पोपहार देऊन सांगता झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत