प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे ईव्हीएम विरोधात ला लढा शक्य

ही हेडलाईन प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे शक्य झाली. EVM लढ्या बाबत जेव्हा सर्व राजकीय पक्ष गप्प होते, तेव्हापासून आमचा लढा सुरू आहे.
काल मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली ती आम्ही दाखल केलेल्या याचिकेवरून पण, बातमीत त्याचा स्पष्ट उल्लेख नाही, की फोटो नाही !
ज्यांचा ह्या याचिकेच्या लढ्याशी संबंध नाही त्यांचा फोटो आणि मथळा!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७६ लाख मतदान अतिरिक्त असल्याची आकडेवारी याचिकाकर्ते चेतन अहिरे यांच्या माध्यमांतून आम्ही कोर्टापुढे सादर केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत