प्रसिद्ध नाटककार कवी गझलकार भूपेश वराडे यांचा हिरक मोहस्तोव साजरा

दिनांक 1/2/2025ला सायंकाळी 6 वाजता जोगीनगर येथै प्रसिद्ध नाटककार कवी गझलकार भूपेश वराडे यानी75 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल जाहिर नागरिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत विनायकराव जामगडे होते प्रमुख अतिथी प्रसिद्ध नाटककार कवी लेखक दादाकानत धनविजय बहुजन सौरभचे कार्यकारी संपादक विलास गजभिये लेखिका प्रा गौतमी खोब्रागडे डोंगरे इतिहासकार विलास थोरात उपस्थीत होते
भूपेश वराडे यांच्या जिवावर संजय उपरे लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले
विनायकराव जामगडे यांच्या हस्ते शाल मोमोटो सन्मानपत्र भूपेश वराडे व मालती वराडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन नरेश वाघुरवार यांनी केले.
आभार प्रदर्शन विनोद आटे यांनी केले
कार्यक्रमास नाटककार साहित्यिक कवी व मित्र परिवार उपस्थित होते.
वक्त्यांनी भूपेश वराडे यांचा गुण गौरव केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत