दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

संजय अवनखेडकर “दादा”यांच्या पवित्र स्मृतीस दैनिक जागृत भारत तर्फे विनम्र अभिवादन!!

19 जानेवारी म्हणजे संजय अवनखेडकर दादांचा स्मृतिदिन!! त्यांच्या पवित्र स्मृतीला दैनिक जागृत भारत तर्फे भावपूर्ण आदरांजली!!! आवनखेडकर साहेब म्हणजे अतिशय संवेदनशील, अतिशय दूरदृष्टी असणारे माणुसकीने ओतप्रोत भरलेले होते अतिशय खेळकर तसेच प्रसंगी गंभीर असे आवनखेडकर साहेब आपल्यातून निघून गेले परंतु त्यांनी आपल्या कार्याचा विचाराचा ठसा जनमानसावर निश्चितचपणे उमटवला आहे ते अत्यंत दयाळू होते समाज विकासाचा ध्यास घेतलेले होते त्यांनी अनेक जणांना घडवले अनेक जणांना कार्य प्रवन केले अशा संजय आवनखेडकर दादांना भावपूर्ण आदरांजली

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!