नळदुर्गच्या घाटात भिषण आपघात तब्बल २०० फुट युवकाला फरफटत नेऊन चक्काचूर केले

नागरीकांचे हायवेवर तिन तास ठिय्या अंदोलन करत चक्का जाम केला
आखेर नळदुर्ग पोलीस ठाण्यात संबंधीत हायवेचे गुत्तेदार चालक यांच्यावर गुन्हा दाखल .
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथे राष्ट्रीय हायवे वर सतत आपघाताचे सत्र सुरूच आसुन अनेकांचे आपघात होऊन संसार उद्धवस्त झाले आहेत ही घटना आजची नाहीतर जेव्हा पासुन राष्ट्रीय हायव महामार्गाचे रुंदीकरणाचे काम चालू झाल्या पासुन हा आपघाताचा प्रकार भयानक वाढला आहे या अरुंद रस्त्याकडे कोणी पाहिले नाही गुत्तेदाराचे किंवा ठेकेदाराचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष होत गेले आहे म्हणूनच आपघाताचे प्रमाण वाढले आहे .
नळदुर्ग शहरातील दोन यूवक स्वतःच्या मोटार सायकल क्रमांक M H 25 A 46 85 वरून अमित खंडु नागणे व शिवराम खंडु नागणे हे दोघे शेताकडे जात आसताना सोलापूर कडून हैद्राबाद कडे जाणाऱ्या क्रमांक G J 36
V 8268 ह्या ट्रकने वरिल मोटार सायकलला पाठीमागून जोराची धडक देऊन संबंधीत यूवक शिवराम खंडु नागणे वय वर्ष ३३ हा उडुन १० ते १५ फूट लांब पडला तर अमित खंडु नागणे वय वर्ष ३१ वर्ष ह्या युवकाला किमान २०० फुट फरफटत नेऊन चक्काचूर केले आहे .
सदरील यूवक शेताकडे जात आसताना ही घटना घडली आसुन हा आपघात खूप भयानक आहे हा आपघात होताच संबंधीत ट्रक आडवली आसुन चालकाला जेरबंद केले आहे . संबंधीत हायवे रोड महामार्ग चालू न केल्या मुळे हा आपघात झाला आहे कारण हायवेचे काम चालू झाल्या पासुन
आज तागायत रोडचे रुंदी करणाचे पुर्ण झाले आहे . संबंधीत हायवे गुत्तेदार व ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोदं करावा आशा प्रकारची मागणी नागरीक करत हायवेवर तब्बल तिन दास चक्का जाम करण्यात आला
दोन्ही यूवक नळदुर्ग येथील रहिवाशी आसुन ते शेतीकडे वाटचाल करीत होते ऐवढी भयानक आपघात झाला संबंधीत यूवक आरडा ओरड करत होता परंतू त्या ट्रक चालकाला दया आली नाही तो २०० फुट फरफटत वडत घेऊन गेला त्या तरुण युवकाला चक्काचूर केला अक्षरशः जेष्ठ पत्रकार विलास येडगे काही पोलीस कर्मचारी यांनी डुकडे झालेले मांस एका कॅरीबॅग मध्ये तर काही कपडयावर मास गोळा करून घेऊन गेले .यांच्या हायवे गुत्तेदार व ट्रक चालक यांच्या विरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे आंबाबाई ट्रस्टीचे चेअरमन रमेश जाधव सह काही नागरीकांच्या विचाराने हा हायवे महामार्ग चालू झाला यांनी गुन्हा नोंद केला आहे . यावेळी नळदुर्ग ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे सहाय्यक पोलीस निरिक्षक कागुणे , उप निरीक्षक गिते सह हायवे महामार्ग पोलीस गांधले राजू चव्हाण , पंकज कोळी , दिंगबर कुंभार , सतीश पवार , उध्दव टोपे ,काझी , कदम , मोरे इतर कर्मचारी उपस्थित होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत