देशदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

आर्यांनी भारतावर आक्रमण केले.

आर्यांनी भारतावर आक्रमण केले.व आपली वैदिक रुजू करण्यासाठी त्यांनी कुटनीतीने शिव, राजा महाबली,व इतर म्हाब्लाढ़य भारतीय राजाना जीवे मारून. आपले वर्चश्व व संस्कृती कायम केली.या साठी त्यांनी बहुजनांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या भयावह स्मृती, पुराणे, ग्रँथांची, काल्पनिक देव,देवतांची निर्मिती केली.त्यात परशुरामाने 21 वेळा लढवय्या क्षत्रियांना मारून नेस्तनाबूत करून व त्यांच्या स्त्रियांना ब्रम्हा ब्राम्हणा खाली झोपवून त्यांना खालच्या दर्जाचे दाखवून हीन लेखले व त्याच भीतीच्या बळावर त्यांनी वर्ण व्यवस्था रूढ करून या भारतातील मानव समाजाचे चार वर्ण प्रस्थापित केले. त्यात त्यांनी स्वतःला काल्पनिक श्रुष्टी निर्माता तयार करून बामनांना त्याच्या तोंडातून पैदा झाल्याचे दाखवून त्यांनी सर्व श्रेष्ठ स्थान घेतले जे लढवय्ये होते त्यांना त्या बरम्याच्या बाहूतुन जन्मलेले दाखवले त्या खाली वैश्य, मग जांघेतून शूद्र,(म्हणजे आजचा बहुजन समाज अठरापगड जाती,) तेच वर्चस्व कायम रहावे म्हणून ते आजही तन,मन, धनाने बहु जनात जाती द्वेष पसरवून दंगली पेटवत असतात व वातावरण तापवून अंग शेकत असतात.
आशिया खंडातील बौध्द साम्राज्य पुष्य मित्र सुंग ने नष्ट करून,पेशवाई वैदिक ब्राम्हण हिंदू सनातन मनुवादी प्रवृत्ती प्रस्थापित केली तीच अवस्था आज महाराष्ट्राची बहुजनांनी भाजपला डोक्यावर घेऊन केली आहे. परशुरामाच्या पिलावळईने छत्रपती शिवाजी महाराजांच्या , पुरोगामी संतांच्या महापुरुषांच्या महाराष्ट्रात बहुजन समाजातील वंजारी ,मराठा, कुणबी आंबेडकरी चळवळ खस्त करून वडार समाजाच्या आंबेडकरी युवक एल एल बी चा विद्यार्थी याचा परशुरामाच्या औलादींनी म्हणजे पोलिसांनी आपले कर्तव्य विसरून परभणीत खून केला अमानुष अत्याचार , बेदम मारहाण करून जिवानिशी सोमनाथ सुर्यवंशीला मारून टाकले तर बीड जिल्ह्यात संतोष देशमुख या कुणबी मराठा बहुजन सरपंचाचा खून केला हे कृत्य कोणी केले आता इंग्रज किंवा मोघल भारतात नाहीत तर हे कृत्य स्वतःची दहशत राहावी म्हणून पुष्यामित्र सृंगा प्रमाणे परशुरामाच्या वंशाने (औलादींनी) सत्ता हातात घेऊन असे अघोरी कृत्य केले हे आहे सत्तेचे बळ. जे हिंदुत्ववादी उन्मादी पणाने डोक्यावर घेऊन भाजपला देतात त्याचा हा परिणाम सराटी ची दंगल हा त्याचाच परिपाक आहे. सम्राट अशोकाने भारताची मुळ संस्कृती जगात कायम केली तर पुष्य मित्र सुंग ने पेशवाई लादली मनुवाद कायम केला भारतात कोण कोणाला उध्वस्त करीत आहे तर हिंदू म्हणून घेणारे हिंदू आपल्याच भावांचा खून करीत आहे मुडदे पाडत आहेत कशासाठी तर परशुरामाच्या सत्तेसाठी मग महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ,पुरोगामी संतांच्या ,फुले शाहू आंबेडकर यांच्या वैचारिक बौध्दीक सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक साम्राज्याचे काय ? इथले मीडिया कर्मी पाकिस्तान,अफगाणिस्थान, इराण इराक इजरायल, युक्रेन,रशिया च्या समाचार बातम्या दाखविण्यात वेळ घालवितात आणि भारतात मूळ भारतीय संस्कृतीला कलंकित करणारे मनुवादी प्रवृत्तीचे हे काळे अघोरी कृत्य लपवितात मराठ्यांचे ओबीसी , मागास, अतीमागासांचे मुडदे पाडण्यासाठी राजकीय पदावर सत्तेत राहण्यासाठी दहशत माजवितात तरुणांचे बेहाल, विद्यार्थ्यांचे बेहाल मजुरांचे बेहाल, शेतकऱ्यांचे बेहाल, कर्मचाऱ्यांचे बेहाल अधिकारी दहशतीत सर्व बहुजन राजवंशी मूळ भारतवासी बौद्ध संस्कृतीची नासधूस केल्या जात आहे. बुद्धांच्या मुर्त्यात काल्पनिक देव बनविल्या जातआहे, बौध्द स्तुपला शिवलिंग म्हंटले जात आहे जिथे बघाल तिथे पुष्य मित्र सुंग,परशुरामाचे प्रवृत्तीचे मनुवादी प्रवृत्ती प्रस्थापित केली जात आहे आणि हिंदू म्हणजे गुलाम नीच या मूळ भारतातील पुरोगामी विचारांचे साम्राज्य नष्ट केल्या जात आहे बहुजन संतोष देशमुख याचा खून करणारे बहुजन वंजारी मराठा कुणबी,आंबेडकरी विचाराचे सोमनाथ सुर्यवंशी याचा खून करणारे बहुजन मराठा कुणबी पोलीस आणि सत्तेत कोण तर पेशवा ब्राम्हण वैदिक हिंदू सनातन मनुवादी यालाच साथ कोण देतात तर एकनाथ शिंदे ,अजित पवार मराठा बहुजन मुडदे कुणाचे कोण पाडतात, खून कोणाचे कोण करतात मराठे कुणबी मागास आंबेडकरी फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी संतांच्या महापुरुषांच्या वंशाचेच आपल्याच बहुजन बांधवांचे मुडदे पाडतात सत्ता कोण करतो तर नक्षलवाद्यांना आपल्या शरणात आणले म्हणुन सांगणारा परशुरामाच्या वंशज हेच आहे मनुवादी प्रवृत्ती भाजपा आर एस एस विदेशी पेशवा ब्राम्हण वैदिक सनातन हिंदु आणि हेच आहे स्पृश्य मित्र सुंग चे साम्राज्य या स्वतंत्र भारतात इंग्रज पोर्तुगीज मुगल हशबी जीनी सर्व सत्ता करून गेलेत त्यांनी भारतातील संपत्ती लुटली पण माणसं कायम ठेवले आज माणसं आणि संपत्ती दोन्ही उध्वस्त केल्या जात आहेत साहित्यकार कलावंत वक्ते आपसात च आपले बहुजन स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड चालवताना बघत आहेत. आपल्या बांधवांचे हे बेहाल उघड्या डोळ्यांनी बघत आहेत आपणच आपल्याच बहुजन बांधवांचे मुडदे पाडत आहेत आणि वरून संविधानाच्या नावाने ओरडत आहेत, महापुरुषांच्या फोटो फक्त छातीवर डोकयावर घेऊन जय शिवराय ,जय फुले ,जय शाहू,जय संभाजी नारे लावत आहेत.मणिपूरमध्ये महिलांना नग्न निर्वंस्र करून धिंड काढल्या जात आहे आणि प्रधांमंत्री विदेशी पुरस्कार प्राप्त करीत आहे या अघोरी राजवटीच्या सन्मानार्थ याला भारतीय मीडिया मान्यताप्राप्त टिव्ही च्यानल लोकशाही म्हणत आहेत बहुजन राजकारणी भारतीय परशुरामाच्या कुऱ्हाडीने आपलेच पाय तोडत आहे परशुरामाचे , पुष्यमित्र सृंगाचे शिपाही लाठ्या काठ्या नी बेदम मार मारून बहुजन समाजातील तरुणांचे महिला स्त्रिया लेकी बाळांचे शोषण अत्याचार बलात्कार करुंन मुडदे पाडत आहेत अटलबिहारी वाजपेयींच्या राजसत्तेत अणुबॉम्ब चाचण्या केल्यात आणि वृत्तपत्रात बातम्या आल्या की स्वर्गातून बुद्ध हसत आहे हल्ली आज स्वतंत्र भारतातील गृहमंत्री कालचा तडीपार फरारी गुंडा (लोकांना लाज शरम ही वाटत नाही अश्या लोकांना निवडून देतांना,कश्या वाटतील म्हणा ते स्वतःच बामनांच्या रक्ताचे आहेत) डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जळत आहे तेहत्तिस कोटी काल्पनिक देवांचे नांव घेऊन स्वर्गात जाण्याची वाट बघत आहे स्वतंत्र भारतात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध तत्वज्ञानात्मक स्वर्ग संविधानाच्या रूपाने निर्माण केला आहे या धर्तीवरून काल्पनिक कथा ईश्वर परमेश्वर हस्तरेषा परावलंबी जीवन जगणारा डुक्कर गृहमंत्री, प्रधानमंत्री काल्पनिक स्वर्गात लवकरात लवकर मनुवादी प्रवृत्ती पुष्यमित्र स्रूंग परशुरामाचे रामराज्य हिंदूराष्ट्र लवकरात लवकर घेऊन जावोत आणि या सम्राट अशोकाच्या बौध्द साम्राज्याची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी संतांच्या महापुरुषांच्या महाराष्ट्रात स्वतंत्र भारतात मानवतेचे साम्राज्य समतेचे साम्राज्य पुन्हा प्रस्थापित होवो हीच मंगल कामना नविन वर्षात भारतात मानवांच्या मानवतेचे साम्राज्य यावे हीच मनोकामना !
✍️ पुरोगामी विचार मंच,

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!