नोकरीविषयकमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

आयटीआय, डिप्लोमा झालेल्यांना रेल्वेत नोकरीची संधी.

रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिससाठी पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्यास 1 डिसेंबरपासून सुरूवात झाली असून अर्ज करण्याची अखेरची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. आयटीआय, इंजिनिअरिंग, डिप्लोमा झालेल्यांना चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पध्दतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी व भरतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी https://rites.com/ या संकेतस्थळाचा वापर करा.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!