समता सैनिक दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय केरू रामचंद्र जाधव साहेब यांचे दि ४:११:२०२४ हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अत्यंत दुःखद वार्ता .
🙏🌹भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏
सोलापूर.सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रसर असणारे समता परिवार समता सैनिक दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते *आदरणीय केरू रामचंद्र जाधव साहेब यांचे दि ४:११:२०२४ हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांची अंतिम यात्रा आज दुपारी ०:२ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर न्यू बुधवार पेठ सोलापूर येथील राहत्या घरापासून निघणार आहे. *दिवंगत कालकतित केली जाधव यांना* दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा – समता सैनिक दल सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने वतीने आम्ही दुःखी मनाने भावपूर्ण श्रद्धांजली, अर्पण करत़ो
🌹🙏🙏🙏🌹
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा-सोलापूर
समता सैनिक दल- सोलापूर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत