विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला काय दिलं ?
१. मतदानाचा अधिकार
२. पालकत्वाचा अधिकार
३. घटस्फोटांचा अधिकार
४. प्रसृती पगारी रजा
५.कामगारांना मिळणाऱ्या
प्राथमिक सेवा
६. कामगार राज्य विमा (ESI)
७. कामाचे १२ तासावरुन ८ तास
८. कामगार संघटनेची मान्यता
९. महागाई भत्ता
१०. कायदेशीर संपाचा अधिकार
११. आरोग्य विमा
१२. कामगार कल्याण निधी
१३. निर्वाह निधी
१४. भारतीय सांख्यिकीक कायदा
१५. तांत्रिक प्रशिक्षण योजना
१६. मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती
१७. विद्युत जोड प्रकल्प
१८. राज्य विभागणी आयोग
१९. मध्यवर्ती जलसिंचन आयोग
२०. अर्थव्यवस्थेची तरतुद
२१. नदी जोड प्रकल्प
२२. दामोदर खोरे प्रकल्प
२३. हिराकुंड धरण
२४. भाक्रा-नांगल धरण
२५. सोनेक नदी प्रकल्प
२६. भारतीय रिजर्व बँक
२७. स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार
२८. भर पगारी सुट्या
२९. स्त्री-पुरुष समान काम व समान वेतन अधिकार
३०. कामगार संरक्षण कायदा
३१. व इतर खूप काही…
आणि महत्वाचं म्हणजे, संपूण राष्ट्राला एकसंघ बांधणारे 📘 संविधान 📘
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत