मुख्य पान
धम्मप्रचार क बौद्धाचार्य आयु व्ही जी सकपाळ यांना दैनिक जागृत भारत तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
बुद्ध फुले शाहू डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे अभ्यासक, बौद्धधम्म प्रचारक, धम्म प्रचाराचा ध्यास घेतलेले तसेच बुद्ध पूजामध्ये अतिशय प्राविण्य असलेले
कोणत्याही कामामध्ये धडाडीने भाग घेणारे तसेच इतरांना सहकार्याचा नेहमीच हात देणारे अतिशय उत्साही तसेच धम्म कार्याला वाहून घेतलेले
सुश्राव्य प्रबोधन व प्रवचनकार बौद्धआचार्य आयु. व्ही जी सकपाळ गुरुजी यांना वाढदिवसानिमित्त दैनिक जागृत भारत तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत