आरक्षण धनगर समाज ओरबाडून घेईल
ऍड अविनाश टी काले अकलूज
संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाला कोणत्याही , आणि या ही निवडणुकीत एस सी समाजाने मतदान करू नये , त्यांना एस टी मध्ये घुसता आले नाही म्हणून ते एस सी मध्ये घुसत आहेत , सर्व नवबौध्द , मातंग , चर्मकार , होलार, , ढोर , अश्या 59 जाती समूहाच्या मुलांचे , मुलींचे , शैक्षणिक , नोकर भरती यातील आरक्षण धनगर समाज ओरबाडून घेईल , भविष्यकाळात दलीत समाजाचा वकील , इंजिनियर , डॉकटर , पी एस आय , इतकेच काय साधा पोलीस ही होणार नाही , सर्व शासकीय , निमशासकीय जागेवर ते अतिक्रमण करतील , राजकीय आरक्षणातून ते जेंव्हा स्थानिक स्वराज्य संस्था , विधी मंडळ लोकसभा इथे जातील ते “मराठा ” समाजाशी ही स्पर्धा करतील सगळे सावध व्हा ,, ही वेळ डोळे मिटून स्वतःच्या फायद्या तोट्या कडे बघून शांत राहण्याची नाही , गाफील राहिलात , स्व स्वार्थी बनलात तर उद्याच्या विनाशाला तुम्ही जबाबदार रहाल,,, आम्ही कोणाची ही पर्वा न करता , कोण सुखावेल , कोण दुखवेल याची फिकीर न करता ही लढाई लढर आहोत , विधानसभेला आपली क्षमता ओळखून उभे रहा , मत विभाजन करून जात चोरांचा फायदा करून देऊ नका , हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करत आहे ,,
माझे काम तुम्हाला जागे करण्याचे आहे , एकटा जानकर नाही देशमुख सुळ अशी अनेक पिलावळ तयार झाली आहे त्यावर गंभीरपणे विचार करा ,, आपल्या स्व जातीचे हित आणि कल्याण साधणारे तुम्ही खरोखर असाल तर पक्षीय कुबड्या फेकून द्या , ही लढाई आरक्षणाची लढाई आहे , धनगर विरुद्ध मागासवर्गीय अशी ही लढाई सुरू झालेली आहे , उठा अण्णा भाऊ लहुजी वस्ताद यांच्या वारस दारानो ,, फकिरा बनून जात चोरावर तुटून पडा , उठा भीम अनुयायांनो तुम्हाला शपथ आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ,, आत्ता लढलात तरच पुढचे भविष्य आहे ,,,, अन्यथा अंधार ,,,,, अंधार ,,,,!
जय भीम ,,,,, जय लहुजी,,,, जय अण्णाभाऊ,,,,!
आपला
ऍड अविनाश टी काले अकलूज
9960178213
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत