महाराष्ट्रमुख्यपान
ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये सहा जण अडकले; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

ससून रुग्णालयातील लिफ्ट अडकल्याची घटना समोर आली आहे. लिफ्टमध्ये सहा जण अडकल्याची शक्यता असून घटनास्थळी अग्निशमन दल रुग्णालयात दाखल झाले आहे. अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत