महाराष्ट्रमुख्यपान
बॅलेट पेपर वरती निवडणूक घेण्याची धमक सर्व राजकीय पक्षांनी दाखवली पाहिजे माननीय बाळासाहेब आंबेडकर

इंडिया आघाडी राहील की नाही माहित नाही, परंतू भाजपा-शिंदे सोडता सर्व पक्षांनी “बॅलेट पेपर वर निवडणुका घेत असाल तरच आम्ही निवडणुकीत भाग घेऊ अन्यथा भाग घेणार नाही” अशी भूमिका घेतली पाहिजे. ही धमक सर्वच राजकिय पक्षांनी दाखवली पाहिजे.
अॅड. बाळासाहेब आंबेडकर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत