दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

दिनविशेष 4 मे 2024

आज दि. ४ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, सनिवारो, चेत मासो, शनिवार, चैत्र माहे.

४ मे १९२९ – रोजी यवतमाळ येथे संत चोखामेळा मोफत वसतिगृहातर्फे बहिष्कृत विद्यार्थ्यांचे संम्मेलन.

४ मे १९३२ – रोजी लोथियन समितीचे कामकाज संमपल्यानंतर विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिमला येथून मुंबईस परत आले.

४ मे १९३६ – रोजी अमरावती येथील श्री. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जाहीर सभेत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “ज्या धर्मात समता, प्रेम व आपुलकी नाही तो धर्म, धर्म नव्हे.”

४ मे १९५५ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत ‘भारतीय बौद्ध महासभा (The Buddhist Society of India)’ या संस्थेची स्थापना केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!