दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
पँथर. गंगाधर सुखदेव गाडे यां चे आकस्मित दुःखद निधन; निधड्या छातीचा पँथर हरपला.

दैनिक जागृत भारत परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन ..
बाबासाहेब आंबेडकर तत्वज्ञानाच्या चळवळीचे आक्रमक नेते आयु.गंगाधर सुखदेव गाडे (७६) यांचे आज निधन झाले ही बातमी मनाला अत्यंत दु:ख देणारी आहे.
आयु.गाडेसाहेब यांनी बाबासाहेबांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी औरंगाबाद शहरात आपल्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणुन शैक्षणिक संस्थेची उभारणी करुन महाविद्यालये निर्माण केली, हे कार्य समाजाला सतत प्रेरणादायी व कार्यकर्त्यांना उत्साहवर्धक राहील.
आयु.गाडे साहेब यांना भावपूर्ण आदरांजली. ????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत