निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
वंचित बहुजन आघाडी ची तिसरी यादी जाहीर; बारामती येथे पाठिंबा दिल्यामुळे सुप्रिया सुळेंनी मानले आभार

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात येत आहे.

वंचित चा पहिला खासदार पुण्यातून येणार असा निर्धार वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) उमेदवाराला बारामतीमधून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत