तलाठी परीक्षेतील गैर प्रकार विरोधात सुजात आंबेडकर ह्यांचे नेतृत्त्वात लवकरच आंदोलन…

राजेन्द्र पातोडे
वनरक्षक 54 गुण 120 पैकी
तलाठी 214.56 गुण !
एकच उमेदवार दोन वेगवेगळ्या परीक्षा
एका ठिकाणी 45% सुध्दा कसबसे पडले आणि एका ठिकाणी उच्चांक !
normalisation basis वर कोणाचे 10 मार्क्स वाढलेत , तर कोणाचे 50, कोणाचे 80 यासाठी कोणता असा आधार घेतला आहे
वनरक्षक निकालात score 54 आहे.
त्याचाच निकाल तलाठी परीक्षेत 214 .
वनरक्षक मध्ये 66 score
इकडे तलाठी भरतीत 201.
तलाठी भरती परीक्षा देत असताना सेंटर मॅनेज आहेत जेवढे मेरिट मध्ये आहेत त्यांचे cctv फुटेज आणि log in id ऑपरेट कशी झाली त्यांची चौकशी होणे आहे.
जिथं जिथं आर्थिक व्यवहार केले तिथं नॉर्मलायजेशन score,200 मार्काचा पेपर असताना 214 , 280 , 201 असा करुन बोगस कारभार केला गेलाय. हया विरूद्ध आता एल्गार होणारच आहे…
त्यापूर्वी सुजात दादा आंबेडकर प्रा अंजलीताई आंबेडकर आणि मी, आज अकोल्यात प्रा विठ्ठल कांगणे सर यशवंत भवन येथे आले असता झालेल्या चर्चेत ह्या विषयावर आंदोलन करने गरजेचे आहे असे ठरले.अजून महिती घेऊन ह्याचे धागे दोरे शोधुन परीक्षेची तैयारी करणारे अभ्यास करणारे विद्यार्थ्या साठी आता आठवडा भरात होणार भव्य मोर्चा …
लागा तयारीला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत