मुंबई/कोंकण
-

नवी मुंबई मेट्रो अखेर धावली, पण महाग तिकिटांवरुन प्रवाशांची नाराजी.
गेली १२ वर्ष प्रतीक्षेत असणारी नवी मुंबई मेट्रो काल दुपारी तीन वाजता पूजन झाल्यावर मेट्रो बेलापूर ते पेंधर या मार्गावर…
Read More » -

मृतदेह अर्धवट जळालेला अवस्थेत आला आढळून.
कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रुळालगत असलेल्या अशोक सिंगल उद्यानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅक परिसरात रेल्वे पोलिसांचे…
Read More » -

मुंबईतील वांद्रे परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोटात ५ जण गंभीर जखमी.
मुंबईतील वांद्रे परिसरा मध्ये एलपीजी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.आगीची माहिती…
Read More » -

मुंबईकरांच्या पाणीपट्टीत आठ टक्के दरवाढ होण्याची शक्यता.
मुंबईकरांना आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीत दरवर्षी जास्तीत जास्त आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा ठराव २०१२ मध्ये स्थायी समितीमध्ये मंजूर केला होता. त्यानुसार…
Read More » -

झोपडपट्टी पुनर्वसनातील टीडीआरचा दर वधारला असून घरांच्या किमतीही वाढण्याची शक्यता.
धारावीतील टीडीआर दोन ते तीन पट महाग असल्याने आणि तो तातडीने उपलब्ध होणार नसल्याने सध्या झोपडपट्टी पुनर्वसनातील ‘टीडीआर’ची मागणी प्रचंड…
Read More » -

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
गुरुवारी आदित्य ठाकरेंकडून डिलाई ब्रिज रोडच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन करण्यात आले होते. या लेनचे काम अद्याप पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे…
Read More » -

राजधानीसह १२ रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार; ‘या’ एक्स्प्रेस सुसाट.
मध्य रेल्वेच्या इगतपुरी-भुसावळ-बडनेरा विभागात रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रुळांचे विस्तारीकरण, ओव्हरहेड वायर यंत्रणेचे नियमन करणे, सिग्नल आणि अन्य यांत्रिकीकरणासह पायाभूत सुविधा…
Read More » -

-

सरकारच्या जनविरोधी नीती विरोधात जनजागृती अभियान
केंद्र, आणी महाराष्ट्र सरकारचे अनेक निर्णय हे अत्यंत घातक असून सामान्य माणसाला उध्वस्त करणारे आहेत, नव्हे तर देशच उध्वस्त करण्याचे…
Read More » -

शिंदे गट ठाकरे गटाच्या राड्यानंतर चोख बंदोबस्त
गुरुवारी रात्री शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर मोठा राडा झाला.…
Read More »









