महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
मुंबईतील वांद्रे परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोटात ५ जण गंभीर जखमी.

मुंबईतील वांद्रे परिसरा मध्ये एलपीजी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याबाबतची माहिती मुंबई महापालिकेनं दिलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत