बार्टी अंतर्गत होत असलेल्या वस्तीगृहाच्या कामाचे भूमिपूजन .

उल्हासनगर-५ निजधाम आश्रम समोर, गांधी रोड येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकतील विद्याथ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या कामाचे भूमीपूजन कल्याण जिल्हाप्रमुख श्री. गोपाळजी लांडगे साहेब यांच्या शुभास्ते करण्यात आले.
बार्टी अंतर्गत ५० मूले व ५० मुलींची शिक्षण व वस्तीगृहाची व्यवस्था होणार आहे.
यावेळी उपजिल्हा प्रमुख श्री. दिलीपजी गायकवाड,श्री. अरुण आशान,उल्हासनगर महानगरप्रमुख श्री.राजेंद्र चौधरी,शहर प्रमुख श्री. रमेश चव्हाण, भाजप शहरअध्यक्ष श्री. प्रदीप रामचंदणी,राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष श्री. भरत गंगोत्री, उपशहरप्रमुख श्री. परशुराम पाटील,महिला संघटक सौ. मनिषाताई भानुशाली,मा. नगरसेवक श्री. सतराम दादा,श्री. भगवान भालेराव,श्री. नाना बागुल,श्री. प्रमोद टाले सौ . ज्योती माने,श्री. सुरेश जाधव,,श्री. विकास पाटील,भाजपचे श्री. सुनिल सुखेजा, मा. नगरसेविका सौ. मंदाताई सोनकांबळे, सौ. ज्योत्सना भोईर,सौ. समिधा कोरडे,पुतळा समितीचे श्री. अरुण कांबळे, श्री.एस एस ससाणे, श्री.व्ही. बी ससाणे,श्री.आय एम मोरे,श्री.कमलाकर सुर्यवंशी,श्री. गुलाब मगर, श्री. सुरेश सावंत, श्री. संतोष उबाळे,श्री.आर एस गवई,श्री. राहुल हंडोरे, श्री. संतोष पगारे,उपशहर प्रमुख श्री.संदिप डोंगरे,श्री. संदीप गायकवाड,समाज सेवक श्री रवी पाटील,उपशहर संघटिका सौ.स्मिता चिखलकर,सौ. राखी सावंत,सौ. मनिषा राजपूत,सौ. स्मिता पाडळे,सौ. संजना परब,सौ. सुषमा घाग,व्यापारी संघटनेचे श्री. सोनी भाटिया, श्री. कन्हैयालाल, श्री. रवी खिलनानी, श्री. पितांबर दुधानी, श्री. घुमतटांनी, श्री. सुनिल माखिजा ,युवासेना उपजिल्हा अधिकारी श्री. युवराज पाटील,विभाग प्रमुख श्री. अनिल मराठे, उपविभाग प्रमुख श्री. आदिनाथ कोरडे,श्री. विलास काकडे,श्री.राजू वाळुंज, श्री राजेश माने, श्री. शाम माने,,शहर अधिकारी श्री. सुशील पवार,अंबरनाथ विधानसभा अधिकारी श्री. हेमंत जाधव,उपशहर अधिकारी श्री.सिद्धांत चव्हाण,सह सामाजिक बांधव, नागरिक,पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासैनिक उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत