नोकरीविषयकमहाराष्ट्रमुख्यपान

१०वी पास उमेदवारांना एअर इंडियामध्ये नोकरीची संधी !

१० वी पास, ITI ते पधवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या जवळपास ८२८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मुंबई हे नोकरीचे ठिकाण आहे. GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-२, गेट क्रमांक ५, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई – ४०००९९ हे मुलाखतीचे ठिकाण आहे. मुलाखत १८ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२३ पर्यंत होईल. अधिकृत बेवसाईट –https://www.aiasl.in/ भरती संबंधित अधिकची माहिती पाहण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!