नळदुर्ग शहरात अनेक ठिकाणी महामानवाला अभिवादन

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
भारत देशाला समता, स्वतंत्र्य, बंधुता आणी न्याय समानता आणी अखंडता दिली त्याच बरोबर समतावादी विचारांचा बौद्ध धम्म दिले या थोर महापुरुष परमपुज्य , बोधिसत्व , भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला नळदुर्ग शहरात अनेक ठिकाणी ६७ वा महापरीनिर्वाण दिना निमीत्त अभिवादन करण्यात आले
नळदुर्ग भिमनगर नालंदा बुद्ध विहार येथे एम एस ई बी चे ग्रामीण अभियंता चाफेकर व खंडागळे प्रा . पडीत गायकवाड यांच्या हस्ते तर नळदुर्ग बस स्थानका समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात पपू सुरवसे विश्वास रणे किशोर कोंडिबा बनसोडे पपू कांबळे जीवन बनसोडे प्रदिप बनसोडे यांच्या हस्ते तर बुध्दनगर भागात जनार्धन रणे प्रतिष्ठाणच्या वतीने जि.प कन्या प्रशालाचे मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड केंद्र प्रमुख सत्तेश्वर जाधव अनिता रणे सुमन गायकवार मता बनसोडे फुला बाई गुरव यांच्या हस्ते इंदिरानगर राजेंद्र बनसोडे अमित बनसोडे अमोल गायकवाड यांच्या हस्ते
डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मेडियम स्कुल मध्ये मुख्याध्यापिका कविता देशमुख – पाटील सर्व शिक्षकत्तेर कर्मचारी यांच्या हस्ते जि प कन्या प्रशाला मध्ये सर्व शिक्षक नळदुर्ग शहरात अनेक ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले भारतीय बौध्द महासभा यांच्या वतीने पंचाशिल ध्वज व डॉ बाबासाहेब आंबेडकराना समता सैनिक दलाचा सैनिक राजरत्न बाळू बनसोडे यांनी मानवंदना दिली यावेळी बौध्दाचार्य दादासाहेब बनसोडे यांनी सर्वाना पंचशिल दिले .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुत्रसंचलन दादासाहेब बनसोडे यांनी मानले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत