भारतमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील २० व्या अहवालानुसार बेरोजगारीचे प्रमाण 17.3 टक्के

 सर्वेक्षणाच्या आधीच्या आठवड्यातील परिस्थिती पाहता देशातील एकूण बेरोजगारीचे प्रमाण १७.३ टक्के नोंदविण्यात आले आहे. शहरी भागात ते २२.९ टक्के आहे. महिलांमध्ये तो १५.५ टक्के आहे. उल्लेखनीय म्हणजे हिमाचल प्रदेशात सर्वाधिक बेरोजगारी असून गुजरातमध्ये सर्वात कमी बेरोजगारी आहे.

बेरोजगारीचा दर एकूण कामकरी वयातील लोकसंख्येपैकी बेरोजगार व्यक्तींच्या प्रमाणात ठरतो. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने एप्रिल २०१७ पासून तिमाही मनुष्यबळ सर्वेक्षण अहवाल जाहीर करण्यास सुरुवात केली. आता जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील हा २०वा अहवाल आहे.

हिमाचल प्रदेशात सर्वाधिक बेरोजगारी तर गुजरातमध्ये सर्वांत कमी बरोजगारी असल्याचे अढळून आले आहे.

देशभरात एकूण २२ राज्यांत सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. जुलै ते सप्टेंबर तिमाहीत गुजरात राज्यात बेरोजगारीचा दर सर्वाधिक कमी आहे. गुजरातमध्ये तो ७.१ टक्के आहे. त्यानंतर दिल्लीत तो ८.४ टक्के असा सर्वात कमी दर नोंदविण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!