महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने चैत्यभूमी येथे आलेल्या अनुयायी यांना पुस्तक आणि पुलाव वाटप.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने चैत्यभूमी येथे आलेल्या अनुयायी यांना चादर, ब्लॅकेट, टॉवेल, बिसलरी, पाच फळे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक आणि पुलाव वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले. राजेंद्र क्षीरसागर (मा. जिल्हाधिकारी मुंबई शहर ) डॉ. राजेंद्र भोसले (मा. जिल्हाधिकारी – उपनगरे), डॉ. मनोज पाटील (उपायुक्त परि. ५) डॉ. निलम अंद्राडे (मा. संचालक- आरोग्य विभाग महापालिका) डॉ. प्रवीण नांगर (मा वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी) अजित साखरे (मा. 5-कोकण भवन विभाग) आणि समन्वय समितीचे पदाधिकारी सरचिटणीस नागसेन कांबळे, महेंद्र साळवे उपायुक्त आणि रविभाऊ गरुड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत