
मिझोरम विधानसभेच्या मतमोजणीच्या वेळापत्रकात निवडणूक आयोगानं बदल केल्यानं तिथं आज मतमोजणी होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी मधुप व्यास यांनी सांगितलं. १३ ठिकाणी ४० मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी होईल. त्यासाठी राज्य पोलिस, आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या १० कंपन्या तैनात केल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत