महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

प्रकाश आंबेडकरांनी सत्यकथन केले आहे.

५६ इंच छातीचा भगोडा आणि भिञा पंतप्रधान अर्थात नरेंद्र मोदी…
लोकशाही व्यवस्था असलेल्या भारतात मोदीने…
दहा वर्षात एकही प्रेस काॕन्फरंन्स न घेण्याचे जागतिक रेकाॕर्ड बनवले आहे..
मोदीकडे बुद्धी वैभव असते आणि पञकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची ताकद असती तर मन-की-बात स्टुडिओत बसून करण्याचा खुळचटपणा केला नसता…
डाॕ मनमोहनसिंग हे उच्चविद्याविभुषीत आणि चारित्र्यसंपन्न माणुस प्रेस काॕन्फरंन्स ला घाबरत नव्हते ..
मोदीकडे शिक्षणाचा अभाव,राजकिय चारिञ्याचा अभाव आहेच….
गुजरात विधानसभा जिंकण्यासाठी बिल्किस बानोच्या बलात्कार्यांना सोडणारा मोदी,,.
उत्तर-प्रदेश मध्ये भाजपाचे जास्तीत जास्त खासदार निवडून यावेत यासाठी महिला कुस्तीपटुंचे लैंगिक शोषणकर्त्या ब्रिजभुषणला राजकिय अभय देणारा मोदी…
मध्य-प्रदेश मधून जास्तीत जास्त भाजपा खासदार निवडून यावेत यासाठी जाणीवपूर्वक मालेगांव बाँम्बस्फोटातील संशयीत दहशतवादी प्रज्ञासिंह ला भोपाळ मधून भाजपाची उमेदवारी देऊन निवडून आणणारा मोदी..
सलग सहा महिने मणिपूर जळत असताना, दोनअडीचशे नागरिक दंगलीत मेले असताना,.
मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड काढल्यानंतर ही ५६ इंच छातीचा पंतप्रधान मणिपूर ला जाऊ शकत नाही..

लोकशाही व्यवस्थेमधील हुकुमशहा बनून मोदी राज्यकारभार करणार…
ईडी ,सीबीआय चा गैरवापर ,राज्यपाल ,निवडणुक आयोग यां व्यवस्थांची माती मोदी राजवटीत झाली…..
राजकिय विरोधकांची सरकारे मोदीने राज्यपालांच्या मदतीने पाडली,..
वरिल उदाहरने प्रातिनिधीक आहे…
धार्मिक ध्रुविकरण ,हिंदु-मुसलमान विवाद उभे करने,देशाला सतत धार्मिक उन्मादाकडे घेऊन जाणे
बेरोजगारी ,महागाई ,खाजगीकरण ,आरक्षण ,अभिव्यक्ती स्वातंञ्य असे हजारो प्रश्न मोदीला पञकार विचारु शकतात..
या अशा प्रश्नांना घाबरुन नरेंद्र मोदी पञकार परिषद घेत नाहीत…
“विश्वगुरु मोदी” नावाचा आरएसएस ने भाजपा आयटीसेल ने उभा केलेला फक्त बागुलबुवा आहे..
मोदी जवळ वाक्चातुर्य असेल पण सोबतीला बौद्धिक दारिद्रय आहे,..
लोकशाही व्यवस्थेला नाकारायचा उद्दामपणा पण आहे…
त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी मोदीवर केलेल्या आरोपात तथ्य आहे…

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!