महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
मुख्यमंत्र्यांकडून प्रतिबंधक उपाययोजनांची पाहणी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भल्या पहाटेच रस्त्यावर उतरले. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी स्वत: त्यांनी अनेक परिसरात भेट देऊन पाहणी केली. मुंबईतील स्वच्छता लोकचळवळ झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत