देशदेश-विदेशमुख्यपानसंपादकीय

बांग्लादेशात आज सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान….

सुमारे १२ कोटी मतदार २९९ मतदारसंघांमध्ये एक हजार ९७१ उमेदवारांसाठी मतदान करत आहेत. गेल्या शुक्रवारी रात्री काही मतदारकेंद्रांमध्ये आग लावण्याच्या घटना घडल्या. बांग्लादेशात आज सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान चालू आहे. देशातला प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार घालण्याच्या दृष्टीनं दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. विद्यमान सरकारच्या अंतर्गत स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका शक्य नसल्याचं त्यांचे म्हणने आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!