आंबेडकरी चळवळीच्या आणि समाजाच्या संरक्षणार्थ, एक परिवार एक सैनिक !

चला तर मग,समता सैनिक दलात सहभागी होऊ या…..
धाराशिव (उस्मानाबाद) : शहर व तालुक्यातील तमाम भीमसैनिकांना कळविण्यास आनंद होतो की,दि.29/03/2024 रोजी स्मृति बुद्धविहार भीमनगर क्रांतीचौक उस्मानाबाद येथे सकाळी ठीक 10.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाला गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावे.ही नम्र विनंती !
संपर्क : ———————————–
सचिन दिलपाक 918087622715
स्वराज जानराव 8412859058
बाबासाहेब बनसोडे 9096860235
विजय बनसोडे 8600210090
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत