मुख्य पान
हिंगोली जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम अभियान राबवलं जाणार.

हिंगोली जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम अभियान राबवलं जाणार आहे.त्यासाठी विशेष पथकांद्वारे ११ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत.६ डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत