महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
आज भंडाऱ्यात शासन आपल्या दारी.

आज भंडाऱ्यात शासन आपल्या दारी या उपक्रमाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भंडाऱ्यात पोहोचत आहेत. सकाळी 11.30 वाजता कार्यक्रमला सुरूवात होणार आहे. दुपारी होणाऱ्या या सभेची पोलीस मुख्यालयाच्या चैतन्य ग्राउंडवर तयारी अंतिम टप्प्यातील तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या स्वागताची भंडारा शहरासह जिल्ह्यात जोरदार तयारी आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत