आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू

पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ साली अलाहाबाद येथे झाला याचा नेहरू मुलाना खुप प्रेम करायचे म्हणूनच त्याच्या जन्मदिन बालकदिन म्हणून साजरा केला जातो असे हे चाचा नेविषयी थोडक्यात जाणून घेऊया
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडीलाचे नाव मोतीलाल नेहरू होते ते एक सुप्रसिद्ध कायदेतज्ञ होते चाचा नेहरू यांचे प्राथमिक शिक्षण खाजगी चारे झाले ते वयाच्या १५ व्या वर्षी इंग्लंडला शिक्षणासाठी गेले त्यानंतर दोन वर्ष त्यानी हँसे येथे शिक्षण घेतले कैंब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य ज्ञान या विषयात पदवी घेतली
७ फेब्रुवारी १९५६ रोजी त्याचा विवाह कमला कोल याच्यासोबत झाला. १९१७ साली त्याना इंदिरा प्रियदर्शनी ही कन्या झाली पढीत जवाहरलाल नेहरु याना पहिल्यापासून मुलाचा लळा होता त्यामुळे ते आयुष्यभर मुलाच्या शिक्षणासाठी झटले
अन्नधान्य तुला करून साजरा करत असे पडीत जवाहरलाल नेहरूना स्वातंत्र्याची पहिल्यापासूनच आवड होती ही बाब एका घटनेद्वारे स्पष्ट होते एकदा मोतीलाल नेहरू यांनी जिन्यात पोपट आणला होता पोपटाला विजयात पाहून पडीत जवाहरलाल अस्वस्थ झाले व त्यांनी शेवटी पोटाला सारुन स्वातंत्र्याप्रिय असल्याचे समजते
पंडीत जवाहरलाल नेहरू १९५७ मध्ये होमरूल चळवळ सामील झाले होते १९१२ मध्ये त्यांची भेट महात्मा गाधीशी झाली आणि त्यानी राजकारणात प्रवेश केला त्यानी गांधीसोबत अनेक आंदोलनामध्ये
निगमचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले त्यांनी दोन वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले भार ताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेल्या बहामुळे इंग्रजांनी त्याना अनेकदा तुरुंगात टाकले १२४१ ते ४६ याकाळात त्यांनी भारत एक खोज या नावाची एक पुस्तकही लिहले या पुस्तकातून त्यांनी भारताचा इतिहास आपणास मिळत
१९२९ मध्ये काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशन लाहोर येथे भरले होते या अधिवेशनात पडीत जवाहरलाल नेहरू यांची कॉंग्रेस पाटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली
याबरोबरच त्यांनी १९३०- ४० दशकात त्यानी भारत स्वातंत्र्य करण्यासाठी झालेल्या लढाईत ते प्रमुख मार्गदर्शक होते भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले यावेळी स्वर भारताचे पहिले म्हणून से निवडून आले.
अशा देशाठी झटणारे व मुलाना प्रेम करणारे पंडीत जवाहरलाल नेहरू मुलाचा यांचा १४ नोव्हेंबर रोजीचा जन्मदिन देशभरात बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो
- शेख अब्दुल रहीम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत