महाराष्ट्रमुख्यपान

२०२४ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

सरकारने पुढील वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पुढच्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत.

१. प्रजासत्ताक दिन – २६ जानेवारी, शुक्रवार
२. छत्रपती शिवाजी महाराज जयंती – १९ फेब्रुवारी, सोमवार
३. महाशिवरात्री – ८ मार्च, शुक्रवार
४. होळी (दुसरा दिवस) – २५ मार्च, सोमवार
५. गुड फ्रायडे – २९ मार्च, शुक्रवार

6.गुढीपाडवा – ९ एप्रिल, मंगळवार
७. रमझान ईद – ११ एप्रिल, गुरुवार
८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – १४ एप्रिल, रविवार
९. रामनवमी – १७ एप्रिल, बुधवार
१०. महावीर जयंती – २१ एप्रिल, रविवार
११. महाराष्ट्र दिन – १ मे, बुधवार
१२. बुद्ध पौर्णिमा – २३ मे, गुरुवार
१३. बकरी ईद (ईद उल झुआ) – १७ जून, सोमवार
१४. मोहरम – १७ जुलै, बुधवार
१५. स्वातंत्र्य दिन – १५ ऑगस्ट, गुरुवार
१६. पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) – १५ ऑगस्ट, गुरुवार
१७. गणेश चतुर्थी – ७ सप्टेंबर, शनिवार
१८. ईद-ए-मिलाद – १६ सप्टेंबर, सोमवार
१९. महात्मा गांधी जयंती – २ ऑक्टोबर, बुधवार
२०. दसरा – १२ ऑक्टोबर, शनिवार
२१. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) – १ नोव्हेंबर, शुक्रवार
२२. दिवाळी (बलिप्रतिपदा) – २ नोव्हेंबर, शनिवार
२३. गुरुनानक जयंती – २५ नोव्हेंबर, शुक्रवार
२४. ख्रिसमस – २५ डिसेंबर, बुधवार

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!