महाराष्ट्रमुख्यपान
महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, चहाटाचे प्रचार्य माळी संतोष बाबासाहेब यांची संघटनेचे राज्य सहसचिव या पदावर निवड .

बीड – महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, चहाटाचे प्रचार्य माळी संतोष बाबासाहेब यांची संघटनेचे राज्य सहसचिव या पदावर निवड करण्यात आली. या बैठकीत संघटनेचे संस्थापक सचिव कादरी शाहेद यांच्या सोबत संघटनेचे विभागीय सल्लागार शेख ईसहाक़ सर, रज्जाक सर, अन्वर सर तसेच शाळेचे इतर शिक्षक उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत