दिन विशेषमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान
पुस्तक दिनी – पुस्तकं निर्माता निघून गेला डॉ अशोक गायकवाड यांना दैनिक जागृत भारत तर्फे भावपूर्ण आदरांजली

पुस्तक दिनी – पुस्तकं निर्माता निघून गेला
आज पुस्तक दिनी आहे आणि आजच
डॉ. अशोक गायकवाड दुःखद निधन झालं ही फार मोठी वैचारिक हानीआहे
खूप हुरहूर आणि चटका लावून जाणारी बातमी
डॉ.अशोक गायकवाड यांनी पुस्तकं आणि आंबेडकरी चळवळीसाठी कौशल्य प्रकाशन अतिशय कौशल्यांने यशस्वी हाताळले
*डॉ. अशोक गायकवाड दुःखद निधन ही फार मोठी वैचारिक हानी झाली*
आंबेडकरी चळवळीची कधीच न भरून निघणारी हानी झाली
डॉ. मिलिंद तायडे
📚🔍🔏🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत