
शाळा-×विद्यार्थी=एकूण मूले
62000× 50=31,00,000
एकतीस लाख विद्यार्थी
महाराष्ट्रातील गोरगरिबांची एवढ्या मूलांचे शिक्षण बंद होईल. आणि त्या 62,000 हजार शाळा एकदा ब़ंद झाल्यावर पून्हा कधीच सुरु होणार नाहीत.
याने येणार्या पुढील पिढ्यांचे शिक्षणच कायमचे बंद होऊन ते गुलाम होतील.
काय बहुजनांना शिक्षणाची गरज आहे?
उत्तर- आहे
हे शिक्षण बहुजनांना कोणी सुरु केलं?
उत्तर: इंग्रज सरकारने भारतात शिक्षण आणले व राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी अनेक शाळा काढून बहुजनांमध्ये त्याचे सार्वत्रिकरण केले
ते कोण होते?
उत्तर: -माळी,बहुजन
त्यांनी हे शिक्षण बहुजनांना का सुरू केले?
उत्तर: – कारण बहुजनांना अडीच हजार वर्षापासून शिक्षणाची बंदी घातली होती.
बहुजनांच्या शिक्षणावर बंदी कोणी घातली होती?
उत्तर :-ब्राह्मणी वर्णव्यवस्थेने, म्हणजे मनुस्मृतीने , ब्राह्मणांनी.
का?
उत्तर: -शिक्षणाने बहुजनांना खरं, खोटं समजेल म्हणून.
ज्योतिबा फुले- यांनचे शिक्षण म्हणजे काय?
उत्तर: -खरं आणि खोटं म्हणजे सत्य आणि असत्य यातील फरक समजणे आणि खरं, (सत्य) खऱ्यासाठी (सत्यासाठी)संघर्ष करणे म्हणजे शिक्षण होय .
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर: -राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी24 सप्टेंबर 1873 ला.
बहुजनांच्या शिक्षणासाठी त्यांनी काय केले?
उत्तर: हंटर कमिशन कडे/ इंग्रजाकडे बहुजनांना शिक्षणाची मागणी केली आणि शाळा काढण्याची परवानगी मिळवली.
ज्योतिराव फुले यांनी पहिली शाळा कधी काढली?
उत्तर: – 1 जानेवारी 1848 ला पहिली शाळा काढली.
कुठे काढली?
उत्तर: – पुणे येथे, भिडेच्या वाड्यात.
यापूर्वी बहुजनांना वर्णव्यवस्थेत शिक्षण होते का?
उत्तर: – नाही..
जनावरांना शिक्षण आहे का?
उत्तर: – नाही
माणूस म्हणजे काय?
उत्तर: – जनावर + शिक्षण =(बरोबर) माणूस
माणसातील (बहुजनाच) शिक्षण काढून घेतल्यास काय होईल?
उत्तर: – माणूस – शिक्षण = जनावर
आज बहुजनांना शिक्षण आहे का?
उत्तर: – होय.
वर्णव्यवस्थेत मनुस्मृतीत बहुजनांना शिक्षण होते का?
उत्तर: – नाही..
आता संविधानात बहुजनांना शिक्षण आहे का?
उत्तर: – होय
बहुजनांचे शिक्षण बंद केल्यास काय होईल?
उत्तर: -जनावर ,अज्ञानी, अशिक्षित, गुलाम
62 हजार शाळा बंद झाल्या तर काय होईल?*उत्तर: -31 लाख मुले मुली शिक्षण घेऊ शकणार नाही.
पुढच्या वर्षी किती लाख मुले शिक्षण घेणार नाही?
उत्तर: -31,00000 लाख.
असे कमीत कमी दहा वर्षे चालले तर?
उत्तर: -दहा पिढ्या शिक्षणापासून वंचित राहतील.
बंद झालेल्या विकलेल्या 62000 शाळा पुन्हा सुरू होतील का??
उत्तर: नाही.
येणाऱ्या पुढील पिढ्यांना शिक्षण असले पाहिजे का?
उत्तर: हो…
बंद केलेल्या शाळा सुरू करण्यासाठी ज्योतिबा फुले येतील का?
उत्तर: नाही
यासाठी आंदोलन कोणाला करावे लागेल?
उत्तर: -आंम्हालाच
कसा करणार?
उत्तर: – आंदोलनात सामिल होऊन….
चला तर मग……..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत