विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शाक्य संघ आदींची सामुदायक सलामी

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नियोजित, शाक्य संघ शौर्य विजयस्तंभ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पुणे. यशसिध्दी आजी-माजी सैन्य (महार रेजीमेंट) समता सैनिक दल यांची पथ संचलन करुन बिगुल वाजवून सामुदायिकरित्या सलामी !!!
पुणे :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त पुणे रेल्वे स्टेशन समोर असणारे पुतळयाजवळ पथसंचलन करुन बिगुल वाजवून सलामी देण्यात आली. सदरप्रसंगी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आयु. अशोक धिवरे (सेवानिवृत्त अॅडीशनल डि.जी.सि.आय.डी. क्राईम पुणे) आयु. अशोककुमार दिलपाक (नियोजित शाक्य संघ, संघटक महाराष्ट्र) आयु. गोविंद जगताप (नियोजित शाक्य संघ शौर्यविजय स्तंभ, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पुणे) आयु. विठ्ठल गायकवाड (मुख्य समन्वयक), माता रमाई ट्रस्ट, पुणे यांच्या हस्ते पुष्पहार घालून तिन्ही संघटनानी बिगुल वाजवून सलामी दिली. नियोजित शाक्य संघ शौर्य विजयस्तंभ, पोलीस अधिकारी पुणे यांनी प्रथमतच विशेष ड्रेसकोडमध्ये सोबत यशसिध्दी आजी-माजी सैनिक (महार रेजीमेंट पुणे) व समता सैनिक दल यांच्या समवेत एकत्रीत जय भीमचा नारा देऊन सलामी दिली. सदर प्रसंगी खूप मोठा जन समुदाय जमलेला होता.
सुभाष सर्वगोड, फुलचंद वाघमारे, भिमाशंकर दिलपाक, अर्जुन कांबळे, विजय सरवदे, नवनाथ आडसुळ, डि.बी. थोरात, बाबासाहेब माने, महादेव आठवले, रमेश सोनवणे, गौतम थोरात, हेमंत चोपडे, ज्ञानेबा आडसुळे, अरुण ओव्हाळ, रमेश निकाळजे, बबन गायकवाड, महेंद्र बडेकर, पद्माकर सपकाळ, माणिक भोसले, महेंद्र रणधीर, पांडुरंग कांबळे, राजेंद्र कांबळे, गंगाराम आडसुळे, अनिल सरवदे, सुरेश लोंढे, अनंत भालेराव, अशोककुमार शेलार, विष्णू गायकवाड, कल्लप्पा तेरदाळ.
किशोर साळवे, भगवान हिगोंली (माजी कॅप्टन), सुरेश वानकट्टी, धनराज दाबाडे (आजी माजी सैनिक, महार रेजीमेंट पुणे)
पांडुरंग ढोबळे, राजरत्न थोरात, सुभाष कांबळे, सुरेश ओव्हाळ, बाबासाहेब पाटोळे (समता सैनिक दल, पुणे).
रंजना रणपिसे, प्रेमा चव्हाण, रुपाली बडेकर, अंजली आडसुळे, दिक्षा कांबळे, सागरबाई ओव्हाळ, नंदा लोंढे, छायाबाई वाघमारे, अंजली वाघमारे, अश्विनी वानखेडे, रेखा माने, यशस्वी बडेकर, प्रणाली बडेकर (शाक्य संघ, शौर्य विजस्तंभ, महिला बिग्रेड, पुणे वगैरे बहुसंख्य बौध्द उपासक व उपासिका हजर होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत