दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

महान आंबेडकरवादी गीतकार प्रभाकरजी पोखरीकरांना दैनिक जागृत भारत तर्फे विनम्र अभिवादन

मेरे तन में भिम,मेरे मन में भिम,
मैं मर भी गया तो,मेरे कफन पर लिख देना जयभिम…
आंबेडकरी चळवळीचा हा बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड गेला… फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीत तन मन धनाने स्वतःला समर्पित करून आपल्या ज्वलंत लेखणीने व पहाडी आवाजाने लोकजागृती करणारा एक हिरा आंम्ही आज गमावला..
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गीतकार गायक प्रबोधनकार भिमशाहिर प्रभाकर पोखरीकर यांनी आजन्म चळवळ लिहिली व गायली.चळवळ हि त्यांच्या विचारात होती… दादांनी असंख्य गाणी लिहिली व गायली, महाराष्ट्रातील सर्वच दिग्गज गायकांनी त्यांची गाणी गायली.
शिलवान भारी गुणवान,चिंता हि माझी करू नका हो, बुद्धाला धम्माला संघाला करू वंदना,हे नाणं दिसतंया शोभूनी असी असंख्य गाणी दादांनी लिहिली, संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन कार्यक्रम केले समाजाला आपल्या गीत गायनातून एक नवी दिशा देण्याचं महान कार्य केलं… अशा अवलियास भावपूर्ण आदरांजली काका….
💐💐💐💐💐💐💐💐

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!